VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
Gadchiroli/सिरोंचा, ०२ ऑक्टोंबर २०२४::- सुमित्रा लक्ष्मण बत्ता रा. सिरोंचा माल यांचे पतीचे चार महिन्यापूर्वी आजाराने मृत्यू झालं होता.तेव्हा पासून त्यांचे घरात दुःखाचे डोंगर उभा झालं.सदर विषयी राजे साहेबांचा ज्येष्ठ कार्यकर्ता बाबर भाई यांना कळतंच सदर विषय राजे साहेबाना कळविले.एक क्षणाचं विलंब न करता राजे साहेबानी सुमित्रा बत्ता या महिलेला आर्थिक मदत पोहचविले.यावेळी रंगू बापन्ना, सुरेश पद्मागिरीवार, इरफान भाई, नगरसेविका नुसरत बाबर शेख, भाजपा तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, संदीप राचर्ला, शहर अध्यक्ष दिलीप शेनिगारपू उपस्थित होते.