VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
Gadchiroli /सिरोंचा,२८ सप्टेंबर २०२४::- येथील स्थानिक वॉर्ड क्र. 16 मधील रहिवाशी असलेल्या बुचक्का राजालू भीमणी हे कॅन्सरग्रस्त आहे. 5 सप्टेंबर च्या सिरोंचा दौरावेळी कॅन्सरग्रस्त पेसेंट च्या घरी जाऊन माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी विचारपूस केलें… आणि आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मार्फत आर्थिक मदत पाठविले, महाराजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रंगू बापन्ना, सुरेश पद्मागिरीवार, मुडीमडिगेला नारायण, भाजपा तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, शहरअध्यक्ष दिलीप सेनिगारपु, इरफान भाई.. विजय कलक्षपवार, लक्ष्मण येलेल्ला, वाल्मिकी मत्स्यसंस्था सचिव पोचम पडिगेला, अर्जंनां मंचरला, हैदर तोकला, गंगुलु तोकला, शंकर तोकला, नारायण बाकेवार, बोत्ता वाचक्का, उपस्थित होते.